शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

सिंहस्थासाठी २,३७८ कोटी द्या

By admin | Updated: June 10, 2014 00:34 IST

दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भेट घेऊन केली.

 

 

नाशिक : आगामी काळात नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी नसल्याने कामे अपूर्णावस्थेत राहण्याची भीती निर्माण झाली असून, केंद्र शासनाने सिंहस्थासाठी २,३७८ कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भेट घेऊन केली.

ओझर येथे रविवारी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने येथील उड्डाणपुलाचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, तेथे तत्काळ उड्डाणपूल उभारण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली. त्यावर गडकरी यांनी उड्डाणपुलाचे काम मार्गी लागण्यासाठी त्यांच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलविली आहे.सिंहस्थ कुंभमेळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना सिंहस्थाची कामे निधीवाचून रखडून पडली आहेत, तर काही कामांना निधी नसल्याने ती सुरू करण्यास संबंधित कंत्राटदारांनी नकार दिला आहे. नाशिकला जगभरातून भाविक येणार असल्याने सिंहस्थाची कामे तत्काळ पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक तो निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली. यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे गडकरी यांनी चव्हाणांना सांगितले. पिंपळगाव बसवंत येथील महामार्गावरील चिंचखेड फाट्यावर भुयारी मार्ग करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली असून, तेथे भुयारी नव्हे तर उड्डाणपूलच उभारण्यात यावा, असेही खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सांगितले.(प्रतिनिधी)