शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातील कामे स्थानिकांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:46 IST

ममदापुर : येथील शेकडो एकर वनक्षेत्रावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून जलसंधारण व मृद संधारणाची अनेक कामे केली जात असून सदर कामांमध्ये स्थानिकांना डावलण्यात येत असल्याने येथील स्थानिक नागरिकांमधे नाराजीचा सुर आहे. वनहद्दीमध्ये अनेक विकासात्मक कामे होणे ही बाब समाधानाची असली तरी, येथील स्थानिक मजुरांना त्यामध्ये सहभागी करून न घेतल्याने त्यांच्यावर कामाच्या शोधात इतरत्र भटकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे स्थानिक मजुरांना सहभागी करून घेण्यासाठी निवेदन

ममदापुर : येथील शेकडो एकर वनक्षेत्रावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून जलसंधारण व मृद संधारणाची अनेक कामे केली जात असून सदर कामांमध्ये स्थानिकांना डावलण्यात येत असल्याने येथील स्थानिक नागरिकांमधे नाराजीचा सुर आहे. वनहद्दीमध्ये अनेक विकासात्मक कामे होणे ही बाब समाधानाची असली तरी, येथील स्थानिक मजुरांना त्यामध्ये सहभागी करून न घेतल्याने त्यांच्यावर कामाच्या शोधात इतरत्र भटकण्याची वेळ आली आहे.वन विभागात सुरू असलेले अनेक कामांपैकी अकुशल मनुष्यबळाची कामे येथील स्थानिक आदिवासी बांधवांना उपलब्ध करून देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन, वन परिक्षेत्र अधिकारी यांना वनरक्षक ममदापूर यांच्यामार्फत देण्यात आले.सदर प्रसंगी सरपंच सयाजी गुडघे, गोरख वैद्य, भाऊसाहेब सोनवणे, हरिभाऊ सोनवणे, घमा मोरे, गंगाराम मोरे, सुनील ठाकरे, सतीश ठाकरे, विजय मोरे, शंकर माळी, बापू मोरे, संपत मोरे, मुन्ना मोरे, देविदास पवार, एकनाथ मोरे, बापू सोनवणे, रवी सोनवणे, भाऊराव ठाकरे आदी उपस्थित होते.वन विभागात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत वन व्यवस्थापन समित्या व ग्रामसभा यांना विचारात घेत स्थानिक घटकांना अधिकाधिक सहभागी करून घेतल्यास त्यांचीही जंगला प्रती आपुलकी वाढून शासनाचा उद्देश साध्य होईल.- गोरख वैद्य, ममदापूर.  

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासGovernmentसरकार