शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गियांवरील हल्ले प्रकरण सीबीआयकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:29 IST

भारिपची मागणी : तहसीलदारांना निवेदन सादर

ठळक मुद्देमागासवर्गीय हल्ला प्रकरणातील स्थानिक पोलिसांचीही चौकशी होणे आवश्यक

येवला : राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढते असून या प्रकरणात पोलीस जलद गतीने कारवाई करीत नाही. मागासवर्गीय हल्ल्यांची प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करून जलदगती न्यायालयात सदर प्रकरणे चालवावीत व पीडीतांना न्याय द्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने एका निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे.स्थानिक स्तरावर शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसिलदार रोहिदास वारूळे यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. मागासवर्गीय हल्ला प्रकरणातील स्थानिक पोलिसांचीही चौकशी होणे आवश्यक असून, भाजपच्या काळात मागासवर्गीय समाजाची होणारी दडपशाही आघाडी काळातही सुरूच असल्याने दिवसेंदिवस राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत आहे. हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचे, सदर निवेदनात म्हटले आहे. मागासवर्गीयांवरील हल्ल्याची प्रकरणे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सीबीआय कडे वर्ग करण्यात यावी, पीडित व पीडितांच्या कुटुंबायांना न्याय मिळवून देण्या संदर्भात सदर प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्यासह समाधान धिवर, राजू गुंजाळ, दयानंद जाधव आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिक