शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

चाकूचा धाक दाखवून मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:06 IST

नाशिक : कॉलेजरोडवरून भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास घराकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने रिक्षामध्ये ओढून घेत चाकूचा धाक दाखवून ‘तू माझ्याशी मैत्री ठेव, लग्न कर’ असे सांगत पीडित मुलीला मारहाण करून रिक्षामध्ये तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदार मित्रालाही अटक केली आहे.

ठळक मुद्देरिक्षाचालकासह एकास अटक

नाशिक : कॉलेजरोडवरून भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास घराकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने रिक्षामध्ये ओढून घेत चाकूचा धाक दाखवून ‘तू माझ्याशी मैत्री ठेव, लग्न कर’ असे सांगत पीडित मुलीला मारहाण करून रिक्षामध्ये तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदार मित्रालाही अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दुपारच्या सुमारास कॉलेजरोडवरून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची वाट अडवून संशयित आरोपी रिक्षाचालक नितीन पांडुरंग साबळे (२०, रा. फुलेनगर) याने रिक्षा रोखली त्यावेळी त्याचा मित्र संशयित अनिकेत बापू पाटील (१८, रा. पंचवटी) हा रिक्षामध्ये पाठीमागे बसलेला होता. त्याने पीडित मुलीचा हात धरून बळजबरीने रिक्षामध्ये ओढले.पीडितेला चाकूचा धाक दाखवत रिक्षामध्ये डांबून ठेवले. यावेळी साबळे रिक्षा पुढे घेऊन जात होता. दरम्यान, पाटील याने पीडितेसोबत अश्लील कृत्य करीत तिच्या गालात चापटीने मारहाण केली, अशी फिर्याद पीडित मुलीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.