शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीत गिरीश महाजन झाले स्वार

By संजय पाठक | Updated: August 15, 2023 18:38 IST

आमदार सीमा हिरे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

नाशिक- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने नाशिक मध्ये आज तिरंगा बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन हे स्वतः मोटरसायकलसह  सहभागी झाले होते. 

नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील शहीद सर्कल येथून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  गिरीश महाजन यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.  यावेळी गिरीश महाजन हे देखील मोटर सायकलवर सहभागी झाले जेहान सर्कल, भोसला मिलिटरी स्कूल कॉलेज रोड मार्गे ही रॅली सिडकोतील त्रिमूर्ती चौकमार्गे पाथर्डी फाटा येथे पोहोचली आणि  छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. आमदार सीमा हिरे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.