शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक भाजपच्या संघटनात्मक जबाबदारीतून गिरीश महाजन मुक्त; दिली नवीन जबाबदारी

By संजय पाठक | Updated: May 26, 2023 10:07 IST

यापुढे विजय चौधरी, राजेंद्र गावित नवे शिलेदार संजय पाठक,दिली नवीन जबाबदारी.

नाशिक- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या संघटनात्मक जबाबदारी देताना यापूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचे सर्वेसर्वा असलेले गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्रासह नाशिकच्या संघटनात्मक जबाबदारीतुन मुक्त केले आहे, त्यांच्या ऐवजी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी विजय चौधरी तर नाशिक शहर आणि ग्रामीणची जबाबदारी राजेंद्र गावित यांना देण्यात आली आहे. हे दोघेही नंदूरबारचे आहेत.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यापासून नाशिक जिल्ह्याची पालकमंत्री आणि संघटनात्मक जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे होती. गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना नाशिकचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता होती, मात्र ते हिरावले गेले दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असताना नाशिक शहर प्रभारी म्हणून त्यांची तर सहप्रमुख म्हणून जयकुमार रावल यांची सहभागी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नव्या संघटना बदलात या दोघांनाही नाशिक मधून मुक्त करण्यात आले आहे.