शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालसाणेत संताची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 18:57 IST

चांदवड येथे जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या संतानी मालसाणे येथील नमोकारतिर्थ येथे सारस्वताचार्य देवनंदीमहाराज या दोन्ही राष्टÑसंताची भेट झाली.

चांदवड : चांदवड येथे जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या संतानी मालसाणे येथील नमोकारतिर्थ येथे सारस्वताचार्य देवनंदीमहाराज या दोन्ही राष्टÑसंताची भेट झाली.यावेळी नमोकार तिर्थ येथे नूतन ध्यानमंदिराचे अनावरण जैनाचार्य विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही राष्टÑसंताचे व्याख्यान झाले . दिगंबरआचर्य , मुर्तीपुजक जैनाचार्य यांची भेट झाली. भविष्यात या नमोकार तिर्थ येथे एकत्रीत चार्तुमास व्हावा अशी भावना दोन्ही संतानी यावेळी व्यक्त केली.यावेळी दोन्ही संतानी एकमेकांना धार्मिक पुस्तके भेट दिली. यानंतर जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचे खडकजाब, वडाळीभोई येथेस्वागत केले . सूत्रसंचालन औरगांबादचे महावीर पटणी यांनी केले. यावेळी औरगांबाद, वडाळीभोई, चांदवड, पिंपळगाव, नाशिक, उमराणा, मालेगाव येथील भक्त उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम