शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात महापालिकेच्या बससेवेचे गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 01:02 IST

शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात्र आता तो प्रशासनाला प्राप्त झाला

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात्र आता तो प्रशासनाला प्राप्त झाला असून, बससेवा संचलित करण्यासाठी कंपनी गठित होताच निविदा मागवल्या जाणार असून, त्यामुळे नव्या वर्षात महापालिकेच्या बससेवेचे गिफ्ट नाशिककरांना मिळणार आहे.  नाशिक शहराची बससेवा तोट्यात असल्याने राज्य परिवहन महामंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून ही बससेवा सुरू करण्यात येणार असून, महापालिकेनेच ती चालवावी यासाठी प्रयत्न केले जात आहे.निविदा मागविण्याचा मार्ग मोकळामहापालिकेने खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रतिकिलोमीटर दराने रक्कम देऊन बससेवा चालविण्याची तयारी केली आहे. महापालिकेचा ठराव न आल्याने बससेवा चालविण्यासाठी निविदा मागवण्याचीच प्रतीक्षा होती. मात्र आता निविदा मागविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे प्रशासनाने या दरम्यान बससेवेसाठी मार्ग, थांबा आणि बस डेपोसह अन्य तयारी आरंभली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी