शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘जायंट्स’ने लोकहिताची कामे करावीत :  विजयकुमार चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:13 IST

जायंट्स वेल्फेअरच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यात येत असून, भविष्यात आणखी भरीव कार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन जायंट्सचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी केले.

त्र्यंबकेश्वर : जायंट्स वेल्फेअरच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यात येत असून, भविष्यात आणखी भरीव कार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन जायंट्सचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी केले.  त्र्यंबकेश्वर येथे जायंट्स वेल्फेअर फाउण्डेशन फेडरेशन २ अची तृतीय बैठक त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉलमध्ये संपन्न झाली. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फेडरेशन २ अच्या अध्यक्ष सुलोचना चौधरी होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार उपस्थित होते.या बैठकीस त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जायंट्सचे स्पेशल कमिटी सदस्य माजी अध्यक्ष बाबूराव बगाडे, डी. एल. जाधव अनुप जोशी आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीत समाजपयोगी कार्याचा पर्यावरणावर विशेष लक्ष देउन पर्यावरणाचा समतोल राखणे यावर भर देण्यात आला. या तृतीय बैठकीचे उदघाटन नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केले. यावेळी पुरु षोत्तम लोहगावकर यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शहरातील प्रदुषण हटविण्यासाठी संपुर्ण ब्रम्हगिरीवर वृक्ष लागवड पालिकेने केली आहे.  या बैठकीसाठी फेडरेशन २अ अंतर्गत असलेल्या यवतमाळ नागपुर शेगाव अमरावती वरुड खामगाव नंदुरबार शिरपूर दोंडाईचा शहादा धुळे व नाशिक येथील कौन्सिल सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक