शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत अत्यावश्यक सेवा वगळता १५ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 14:36 IST

नांदूरवैद्य - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या सात दिवसापासून घोटी शहरात लोकडाऊन सुरू होते. या लॉकडाऊनची मुदत गुरु वार रोजी संपत आली. त्यामुळे शुक्र वारपासून घोटीत शुक्र वार ते रविवार तीनच दिवस दुकाने उघडणार असून २७ जुलैपासून पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

नांदूरवैद्य - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या सात दिवसापासून घोटी शहरात लोकडाऊन सुरू होते. या लॉकडाऊनची मुदत गुरु वार रोजी संपत आली. त्यामुळे शुक्र वारपासून घोटीत शुक्र वार ते रविवार तीनच दिवस दुकाने उघडणार असून २७ जुलैपासून पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.  घोटी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातही आता हा प्रादुर्भाव वाढत गेल्याने त्यामुळे घोटी बाजारपेठेतही काहीशी चिंतेचे वातावरण आहे. याच पाशर््वभूमीवर गेल्या १५ दिवसात दुसऱ्यांदा सात दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या शुक्र वारपासून ते दि २३ जुलैपर्यंत सात दिवसाचे लॉकडाऊन सुरू होते. मेडिकल व वैद्यकीयसेवा वगळता सर्वच घटकांचा यात समावेश होता. इगतपुरी येथे शासकीय अधिकारी व निवडक पदाधिकारी, व्यापारी यांची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव यावर गांभीर्याने चर्चा झाली. सुरू असलेले लॉकडाऊन पुढे वाढविण्याऐवजी तीन दिवसांचा ब्रेक देऊन पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले. शुक्र वार, शनिवार व रविवार हे तीन दिवस ग्रामस्थ व नागरिकांना आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घोटी शहरातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उघडी राहणार आहे . मात्र सोमवार दि २७ जुलै ते १० आॅगस्ट या १५ दिवसाच्या कालावधीत घोटी शहर पुन्हा बंद राहणार आहे. घोटी ग्रामपालिकेनेही याबाबत दवंडीपत्रक प्रसिद्ध केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक