शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घोटी पोलिसांकडून हातभट्टी उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 16:30 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव भागातील मोराचा डोंगर शिदवाडी येथे घोटी पोलिसांनी हातभट्टी उध्वस्त केली.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव भागातील मोराचा डोंगर शिदवाडी येथे घोटी पोलिसांनी हातभट्टी उध्वस्त केली. बेकायदा गावठी दारू तयार करण्याचा अड्डा नेस्तनाबूत करण्यात आला. या छाप्यात ७७ हजारांचा मुद्धेमाल ताब्यात घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती माने, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.इगतपुरी तालुक्यातील खैरगाव या भागात जंगली परिसर आहे. या भागातील मोराचा डोंगर शिदवाडी भागात बेकायदा गावठी दारू तयार करणारा अड्डा असल्याची गुप्त माहिती घोटी पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती माने, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घोटी पोलिसांच्या पथकाने अड्ड्यावर छापा मारला. या छाप्यात गावठी दारू बनवण्याचे विविध साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याची किंमत ७७ हजार ५० रु पये आहे. यासह हा अड्डा उध्वस्त करण्यात आला. अड्डा चालवणारे अज्ञात इसम फरार झाले. अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कामगिरीत उपनिरीक्षक अनिल धुमसे, संदीप मथुरे, शीतल गायकवाड, संतोष दोंदे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक