शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

देशवंडी नदीवर होणार घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:14 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विविध विकासकामांबरोबर नदीवर बांधल्या जाणाºया घाटबांधणीमुळे गावाचा चेहरा बदलणार असल्याची माहिती सरपंच वनीता कापडी यांनी दिली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींच्या निधीतून अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विविध विकासकामांबरोबर नदीवर बांधल्या जाणाºया घाटबांधणीमुळे गावाचा चेहरा बदलणार असल्याची माहिती सरपंच वनीता कापडी यांनी दिली.लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मगाव असलेल्या देशवंडी येथे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे निवारण होणार असून, दक्षिण-उत्तर वाहणाºया नदीवर ऐतिहासिक असे घाटाचे बांधकाम होणार आहे.देशवंडी गावात खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप यांच्या विविध निधीतून गाव परिसरातील अंतर्गत रस्ते, देशवंडी - महादेव नगर रस्ता व पूल, सभामंडप, दशक्रि या विधी शेड आदींसह विविध प्रलंबित असलेल्या समस्या लवकरच सुटणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आजपर्यंत शासनाच्या विविध निधीच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे झाली आहेत. सध्या मंजूर झालेल्या निधीमध्ये गावात होणाºया विकासकामांबरोबर नदीवर बांधल्या जाणाºया घाटामुळे देशवंडी गावाचा चेहरा बदलणार असल्याचे कापडी यांनी सांगितले. लवकरच संबंधित कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक कामे झाली असून, संबंधित लोकप्रतिनिधींच्या निधीतून अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच या विकासकामांची प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन देशवंडी गावाचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने देशवंडीचा विकास होणार आहे.- वनीता कापडी, सरपंच