शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत वृक्षतोडीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:05 IST

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात वृक्षतोडीची तयारी महापालिकेने सुरू केली असून, त्यासाठी मुदत उलटल्यानंतर झाडांना नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी महापालिकेकडे हरकत नोंदवली आहे.

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात वृक्षतोडीची तयारी महापालिकेने सुरू केली असून, त्यासाठी मुदत उलटल्यानंतर झाडांना नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी महापालिकेकडे हरकत नोंदवली आहे.सध्या कोरोनामुळे लॉकडॉऊनचे वातावरण असताना मनपाच्या वतीने वृक्षतोडीचे काम अत्यावश्यक असल्याचे दाखवून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पंचवटीत धोकादायक वाळलेले आणि बांधकाम बाधित वृक्ष तोडण्यासाठी मनपाने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत, मात्र त्यासाठी दिलेली मुदत ७ जुलैला संपल्यानंतर झाडांवर नोटिसा लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काही झाडांवर पक्षांची घरटी असल्याने नियमानुसार अशाप्रकारे झाडे तोडण्यास मनाई आहे, मात्र नियम डावलून वड, पिंपळ, उंबर, नांद्रुक अशा प्रजातींच्या वृक्षांची छाटणी करण्यात येणार आहे. वृक्षतोडीच्या अगोदर मनपाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात असे वृक्षारोपण केले नसल्याची तक्रार अश्विनी भट यांनी केली आहे.---------------महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातदेखील अश्विनी भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हरकती नोंदवल्या असून, महापालिकेने घाईघाईने वृक्षतोड करू नये तसेच नियमांचे पालन करावे, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक