शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसे आता नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी ; सलुनला परवानगीसाठी जिल्हाध्यिकाऱ्यांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 18:28 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनराज्यातील मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आता नाभिक व्यावसायिकांनाही समर्थन दिले असून सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली यासाठी नाशिक शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देसलुन दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळावी सलुन व्यावसायिकांच्या मागणीसाठी मनसेचे निवेदन

नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध आस्थापना व व्यवसाय गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जवळपास बंद आहे. सध्या सरकारी पातळीवर काही व्यावसायिक निर्बंध शिथिल करण्यात येत असून अजून काही व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. त्यात राज्यभरातील नाभिक समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे सलून सध्या पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सर्वस्वी सलूनवर अवलंबून असलेल्या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. समाजाचाच एक महत्वाचा घटक असलेल्या नाभिक समाजाला जनसामान्यांच्या आरोग्याबाबत आपल्या जबाबदारीची पूर्ण कल्पना असून शासनाने मंजुर केलेल्या सर्व खबरदाऱ्या घेऊन व्यवसाय सुरु करण्यास नाभिक समाजास मंजुरी दिल्यास निम्न मध्यमवर्गीय असलेल्या या समाजावरील उपासमारी दूर होईल. नाभिक समाजावरील अन्याय दूर करून सलून सुरु करण्यास मंजुरी देऊन नाभिक समाजाला दिलासा मिळवून द्यावा असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष  अंकुश पवार,  सागर कोठावदे, विजय आगळे, राम बिडवे, बबलू ठाकूर हे उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकMNSमनसेcollectorजिल्हाधिकारी