शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

जिओ क्रि केट स्पर्धेत नवकार अजिंक्य

By admin | Updated: May 25, 2014 20:37 IST

नाशिक : जैन इंटरनॅशनल युथ ऑर्गनायझेशन (जिओ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत नवकार ११ संघाने नमो ११ चा २० धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले़

नाशिक : जैन इंटरनॅशनल युथ ऑर्गनायझेशन (जिओ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत नवकार ११ संघाने नमो ११ चा २० धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले़ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला होता़ साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत काल नमो ११, जिओ ११, नवकार ११, मिडटाऊन ११ या संघांनी आपले सामने जिंकत तसेच गुणफ रकाच्या जोरावर उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता़ आज झालेल्या उपांत्य सामन्यात नवकार ११ संघाने जिओ संघाचा, तर नमो ११ संघाने मिडटाऊन संघाचा पराभव करत अंतिम फे रीत प्रवेश केला होता़ अंतिम सामन्यात प्रथम फ लंदाजी करताना नवकार संघाने निर्धारित दहा षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात ६३ धावा केल्या़ उत्तरादाखल मैदानात उतरलेला नमो ११ संघ आठ गडी गमावूनही निर्धारित षटकांत केवळ ४३ धावा करू शकला़ यामध्ये नवकार ११ ला २० धावांनी विजय मिळाला़ दुपारी झालेल्या बक्षीस वितरण समारंभात अशोका बिल्डकॉनचे संचालक सतीश पारख, जितोचे अध्यक्ष वर्धमान लुंकड यांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले़ यावेळी जिओचे अध्यक्ष क्षम्यक सुराणा, अमित बाफणा, हर्षित पहाडे, नयन भंडारी, जितेंद्र शाह, सुनील साखला आदि उपस्थित होते़