शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

मालेगावचे सामान्य रुग्णालय आता नॉन कोविड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध सूचना

ठळक मुद्दे प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लगतच्या पाचही तालुक्यांमधील शासकीय वाहनांसह कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ अधिग्रहित

मालेगाव : मालेगाव शहराला कोरोनामुक्तकरण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिका-याने त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा, भविष्यातील धोके ओळखून सोपविलेल्या जबाबदारीचे काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. दरम्यान, मालेगावचे सामान्य रुग्णालय आता नॉन कोविड रुग्णालय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सोशल डिस्टन्सिंगचे अनुपालन होण्याच्या उद्देशाने मालेगाव येथील विश्रामगृहाच्या आवारातील मोकळ्या जागेत उपस्थित सर्व विभागप्रमुखांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, सामान्य रुग्णालय हे आता यापुढे नॉन कोविड रुग्णालय असणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लगतच्या पाचही तालुक्यांमधील शासकीय वाहनांसह कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ अधिग्रहित करण्यात यावी. रुग्ण दाखल होण्यापूर्वीच त्याचे सिडीआरसह कॉन्टॅक्ट ट्रेसिंंग अपेक्षित आहे. महानगरपालिकेमार्फत गठित करण्यात आलेल्या समितीला सर्वतोपरी सहकार्य मिळेल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पाचही तालुक्यातील कर्मचाºयांच्या टीम तयार करून मालेगाव तालुक्यातील सर्व चेकपोस्टवर नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येणाºया रमजान पर्वाच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांसाठी आवश्यक सोयीसुविधांबाबतही सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य कर्मचाºयांची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव