शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याच्या निर्णयाच्या विरोधात द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:39 IST

वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने वीज भवन येथे व्दारसभा झाली.

नाशिकरोड : वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने वीज भवन येथे व्दारसभा झाली.  महावितरणने वीज कर्मचाºयांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने द्वारसभा घेण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, वीज कंपनी दरवर्षी मे महिन्यात वितरण कंपनीमधील कर्मचारी यांची विनंतीवर मागणी केलेल्या ठिकाणी बदली केली जात होती. मात्र गेल्या सोमवारी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्या बदल्या करु नये असे परिपत्रक कंपनीकडून काढण्यात आले. त्यामुळे विनंती बदलीला पात्र असलेल्या कर्मचाºयांवर कंपनी अन्याय करीत आहे. द्वारसभेत व्ही.डी. धनवटे, अरूण म्हसके, जी.एच.वाघ, पंडित कुमावत, दिपक गांगुर्डे, मधुकर जाधव, प्रकाश जाधव, सतीश पाटील, एच.आय. खान, प्राची पाटील, गुलाब आहेर, पोपट पेखळे, विनायक क्षिरसागर, सुनील मालुंजकर, भाऊसाहेब पाळदे, रघुनाथ ताजनपुरे, भास्कर सातव आदि उपस्थित होते.तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी यांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी अशी विनंती कंपनीकडे केली होती. जागा रिक्त असतांनाही या नवीन परिपत्रकामुळे विनंती ठिकाणी बदली करण्याचे बंद केले आहे. कंपनीमधील वरिष्ठ अधिकारी यांच्या बदल्या मागील महिन्यात त्यांच्या सोयीच्या ठिकाणी करण्यात आल्या. मात्र तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना बदली पासून वंचीत ठेवण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विनंती बदली न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक