शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:22 IST

लहवितजवळील साउथ एअरफोर्स गेट बंद केल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. पूर्वीचा शिवरस्ता  पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.

देवळाली कॅम्प : लहवितजवळील साउथ एअरफोर्स गेट बंद केल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. पूर्वीचा शिवरस्ता  पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.लहवित येथे एअरफोर्स हद्दीत पूर्वीचा शिवरस्ता असून, येथील गेटमधून परिसरातील रहिवासी ये-जा करतात. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव २५ ईडी साउथ देवळाली एअरफोर्स डेपोच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापासून शिव रस्त्यावरील गेट बंद केल्याने गावातील १२५ कामगारांना त्याचा रोज त्रास सहन करावा लागत आहे. लहवित भागात सेवानिवृत्त कर्मचारी राहत असल्याने त्यांना पेन्शन, गॅस, कॅन्टीन येथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता होता. तसेच २००हून अधिक विद्यार्थी एअरफोर्स शाळेत शिक्षण घेतात. देवळाली कॅम्पला जाणाºया शहर वाहतूक बसेस येथून येत-जात असल्याने त्याचा सर्वांनाच फायदा होत होता. मात्र एअरफोर्स हद्दीतील शिव रस्त्यावरील गेट सुरक्षिततेच्या कारणास्तव महिनाभरापासून बंद करण्यात आल्याने सर्वांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, ग्रामस्थ यांना नऊ किलोमीटरचा लांबचा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे.एअरफोर्स हद्दीतील रहिवासी, महिला दररोज सायंकाळी लहवित येथे किराणा, भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तू व रुग्णालयात या मार्गे ये-जा करत होते. मात्र शिव रस्त्यावरील गेट बंद करण्यात आल्याने रहिवाशांची मोठी परवड होत आहे. तसेच लहवित परिसरातील व्यावसायिकांच्या व्यवसायावरदेखील परिणाम झाला आहे.गैरसोय दूर करण्याची मागणीखासदार हेमंत गोडसे यांनी यासंदर्भात एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन ग्रामस्थ, कर्मचारी आदींची होणारी गैरसोय यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी शर्मा यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव गेट बंद करण्याचा निर्णय संरक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतला असल्याने स्थानिक ठिकाणी गेट पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी गोडसे यांनी एअरफोर्सच्या वरिष्ठ कार्यालयाकडून ना-हरकत दाखला लवकरात लवकर आणून दिल्यानंतर ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित गेट पूर्ववत सुरू करावे, असे सांगितले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNashikनाशिक