शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात गॅस टँकरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 17:26 IST

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात गॅस टँकरला अचानक आग लागल्यामुळे काही काळ मुंबईहुन नाशिककडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला होता. मात्र हा भीषण अपघात वेळी दक्षता घेतल्याने थोडक्यात निभावला.

ठळक मुद्देहा भीषण अपघात वेळी दक्षता घेतल्याने थोडक्यात निभावला.

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात गॅस टँकरला अचानक आग लागल्यामुळे काही काळ मुंबईहुन नाशिककडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला होता. मात्र हा भीषण अपघात वेळी दक्षता घेतल्याने थोडक्यात निभावला.याबाबत अधिक माहीती अशी की, दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटातील टोप बावडी जवळ हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधील ड्रायव्हर कॅबिनला अति उष्णतेमुळे व शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या घटनेची माहीती घोटी टँब पोलीस यांना समजताच व घोटी टोलप्लाझावरील पिंक इन्फ्रा व इगतपुरी नगर पालिका अग्निशमन पथकाचे नागेश जाधव, फीरोज पवार, प्रमोद भटाटे, पिंक इन्फ्राचे पेट्रोलिंग टीमचे सुरज आव्हाड, राहुल पुरोहित, अनिल ठाकुर, उमेर शेख, रवी दुर्गुडे, महेश घोटकर, दिपक उघडे, समीर चौधरी, सचिन मागे, वसीम शेख, सचिन भडांगे व महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत टँकरची कॅबिन पुर्णपणे जळुन खाक झाली. सुदैवाने ही आग गॅस टँकरला न लागल्याने मोठी दुर्घटना टळली. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईला जाणारी व नाशिककडे येणारी वाहतुक नवीन कसारा घाटातुन वळवण्यात आल्याने वाहतुक संथ गतीने सुरू होती. तब्बल तीन तासानंतर जुना कसारा घाट पुर्ववत चालू करण्यात आला.