शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये तहसीलदारांच्या हस्ते गॅसचे वाटप

By श्याम बागुल | Updated: September 12, 2018 15:36 IST

गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन

गंगापूर : गिरणारे येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप संजय गांधी योजनेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले.गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन त्यांना गॅस कनेक्शनचे वाटप यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लगतच्या ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. हा कार्यक्रम पुरवठा विभागाचा असून, त्या कार्यक्रमाप्रसंगी संजय गांधी योजनेचे तहसीलदार उपस्थित राहणे म्हणजे निवडणुकीची चाहूल लागल्याने प्रचाराचा सोपस्कार या माध्यमातून करण्याचा डाव तर नाही ना? अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. यावेळी गिरणारेच्या ग्रामपंचायतीचे सरपंच अलका दिवे, उपसरपंच तानाजी गायकर, ग्रामविकास अधिकारी आय. बी. पाटील, विष्णू थेट, गोरख थेट आदी उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक