शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

वेतनासाठी घंटागाडी कामगार आज महापालिकेच्या दारात

By admin | Updated: October 14, 2015 23:19 IST

वेतनासाठी घंटागाडी कामगार आज महापालिकेच्या दारात

नाशिक : घंटागाडी कामगारांना महाराष्ट्र शासनाने एका अधिसूचनेनुसार वाढीव किमान वेतन फरकासह अदा करण्याचे आणि मनपाच्या आरोग्य विभागानेही संबंधित ठेकेदारांना त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही ठेकेदारांनी कामगारांच्या बॅँक खात्यात रक्कम जमा न केल्याने गुरुवारी (दि. १५) सर्व घंटागाडी कामगार वेतन घेण्यासाठी महापालिकेच्या दारात तळ ठोकून बसणार आहेत. नाशिक मनपा श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी याबाबतचे इशारा पत्रही मनपा आयुक्तांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, घंटागाडी कामगारांना किमान मूळ वेतन आणि त्यावरील विशेष भत्ता मागील फरकासह अदा करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे, शहरातील घंटागाडी कामगारांना दि. २४ फेब्रुवारी २०१५ पासून वाढीव किमान वेतन फरकासह ठेकेदारांनी अदा करायचे आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यानुसार घंटागाडी ठेकेदार मे. वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स, मे. विशाल सर्व्हिसेस, मे. समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनी, ठाणे आणि सय्यद असिफ अली यांना पत्र देऊन त्याची अंमलबजावणी १० आॅक्टोबर २०१५ पूर्वी करण्याचे आदेशित केले आहे. परंतु, श्रमिक संघाने दिलेल्या पत्रानुसार, घंटागाडी कामगारांच्या बॅँक खात्यात दि. १३ आॅक्टोबरपर्यंत वाढीव किमान वेतन फरकासह जमा झालेले नव्हते. त्यामुळे श्रमिक संघाने गुरुवारी मनपाच्याच दारात जाऊन तळ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.