शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गरबडला जागतिक आदिवासी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:46 IST

दाभाडी : मालेगाव तालुक्यातील गरबड गावात आदिवासी विचार मंच व एकलव्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देप्रतिमांचे पूजन करण्यात आले.

दाभाडी : मालेगाव तालुक्यातील गरबड गावात आदिवासी विचार मंच व एकलव्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंतामण भांगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून विष्णू भांगरे, भीमराव भांगरे, झेलाबाई सोनवणे, नाना रगतवाण, संजय भांगरे उपस्थित होते. यावेळी धरती आबा बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान वीर एकलव्य, राणी दुर्गावती, खाजा नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक गोरख नाडेकर यांनी केले. आनंदा माळी, समाधान गुमाडे, गोरख भांगरे यांनी, पांडुरंग गुमाडे, नितीन गुमाडे यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी सुभाष गुमाडे, बापू वेडेकर, विष्णू गुमाडे, पोपट भांगरे, वसंत भांगरे, धाकू नाडेकर, प्रल्हाद पेढेकर, प्रसाद गुमाडे, लक्ष्मण पेढेकर, भीमा माळी, सुरेश गुमाडे, दगा सोनवणे ,चुणीलाल भांगरे, नितीन गायकवाड, गुलाब भांगरे, रंगनाथ भोईर,भावडू गुमाडे, समाधान बगाड, देवीदास कावळे, शरद गुमाडे, बाबाजी माळी, भीमा माळी, गोविंदा गुमाडे, अमोल सोनवणे, रामदास घोडे,रोहित सारुकते, निवृत्ती घोडे, काकाजी भांगरे, जितेंद्र रगतवाण, काशीनाथ गुमाडे, संजय सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. बजरंग गुमाडे यांनी सूत्रसंचालन केले. नागेश गुमाडे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाMalegaonमालेगांव