शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

गोंदे फाटा अपघातात मुंबईचे चौघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:46 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्वीफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी राञी ११.४५ वाजेच्या दरम्यान घडली असून जखमींमध्ये एका महिलेचा सामावेश आहे.

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्वीफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी राञी ११.४५ वाजेच्या दरम्यान घडली असून जखमींमध्ये एका महिलेचा सामावेश आहे. नाशिकहून मुंबईकडे जात असतांना स्वीफ्ट गाडीक्र मांक ( एम.एम.०१,बी.जी.१५६१) या गाडी चालकाचा समोर गतिरोधक असल्यामुळे ब्रेक दाबण्याच्या स्थितीत ताबा सुटल्याने समोरच मुंबईकडे जात असलेल्या ट्रक क्र मांक (एम.एच.०४,एफ.व्ही.८८५४) या गाडीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात राणीसाहेब पाटील (४५), विजया रावसाहेब पाटील (३२), प्रीती रावसाहेब पाटील (१३), राजेश अदित्यप्रसाद पांडे (३०) सर्व राहणार मुंबई येथील असून हे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोंदे फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुरु स्तीचे काम चालू असल्यामुळे मुंबईकडे जाणा-या गाड्या टोलरस्त्याने जात आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. बाजूलाच भाजी बाजार असल्यामुळे सायंकाळी येथे नागरिकांची देखील खरेदीसाठी गर्दी होत आहे. अधिक तपास वाडिव-हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक