शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येवला शहरासह तालुक्यात गणेश विसर्जन शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:03 IST

येवला : शहर आणि तालुका परिसरात श्री गणेश विसर्जन शांततेत पार पडले. शहरातील घरगुती गणेश मंडळांसह शहर पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. काही नागरीकांनी घरीच तर काहींनी कृत्रीम कुंडात श्री गणेशाचे विसर्जन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख ठिकाणी कृत्रीम तलाव व मूर्ती संकलन केंद्र उभारले होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

ठळक मुद्देपरंपरेप्रमाणे शहरातील प्रथम मानाचा कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या श्री गणेशाचे दुपारी विसर्जन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहर आणि तालुका परिसरात श्री गणेश विसर्जन शांततेत पार पडले. शहरातील घरगुती गणेश मंडळांसह शहर पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. काही नागरीकांनी घरीच तर काहींनी कृत्रीम कुंडात श्री गणेशाचे विसर्जन केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख ठिकाणी कृत्रीम तलाव व मूर्ती संकलन केंद्र उभारले होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.परंपरेप्रमाणे शहरातील प्रथम मानाचा कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या श्री गणेशाचे दुपारी विसर्जन झाले. या प्रसंगी तालीम संघाचे राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, चेतन लोणारी, मुकेश पाटोदकर आदी उपस्थित होते. तर शेवट विसर्जनाचा मान असलेला परदेशपुरा तालीम संघाच्या श्री गणेशाचे सायंकाळी साडे पाच वाजता विसर्जन झाले.या प्रसंगी तालीम संघाचे दिपक परदेशी, मंगल परदेशी, संजय जाधव, तकदीर परदेशी, माणिकलाल परदेशी, कैलास परदेशी, कुंदन परदेशी, संतोष परदेशी, बंटी भावसार, योगेश परदेशी आदी उपस्थित होते.तालुक्यातील १८ गावांमध्येही सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. या गावातही ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी व मूर्ती संकलनासाठी व्यवस्था केलेली होती.बाभुळगाव येथील कोरोना अलगीकरण कक्षातही एका रूग्णाच्या इच्छेखातर श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. अलगीकरण कक्षातील रूग्ण व कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळावी यासाठी या श्री गणेशाचे विसर्जन केले गेले नाही.येवला शहरातील न्यु डिस्को फ्रेंड सर्कलने श्री गणेशोत्सवा निमित्ताने येवला फेस्टीवलचे आयोजन केले होते. याअंर्तगत अन्नदान पाकीटे, मास्कवाटप, पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षारोपण व वृक्षवाटप, कोरोना साथीच्या आजाराविषयी जनजागृती आदी उपक्र म राबविले. 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीyevla-acयेवला