शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विचार तत्त्वांचे पुष्प म्हणजे गांधीजी : मिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:30 IST

भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अमरिश मिश्र यांनी केले आहे.

नाशिक : भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अमरिश मिश्र यांनी केले आहे.  सार्वजनिक वाचनालयातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात महात्मा गांधी विचारमालेचे दुसरे पुष्प ‘गांधीजी, गवताचे एक लवलवते पाते’ विषयावर गुंफतांना मिश्र यांनी गांधी विचार आणि गांधीवादाचा दिखावा करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. व्यासपीठावर सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, वसंत खैरनार उपस्थिती होते. अमरिश मिश्र म्हणाले, गांधीजी केवळ व्यक्ती म्हणून समजून घेण्याची गोष्ट नाही, तर गांधीजी हे एक विचार आहे. गांधीजी हे स्वातंत्र्याचे सर्वांत मोठे उद््गाते होते. त्यांच्याकडे मोठे जनसंघटन होते. ते नेहमी माणसांत रहायचे, त्यांच्या भल्याचा विचार करायचे. त्यामुळेच माझ्यामुळे दुसºयांना त्रास होऊ नये, असे आपल्याला वाटणे म्हणजेच आपले गांधीवादी बनणे असल्याचे मिश्र म्हणाले. प्रारंभी आस्था मांदळे हिने ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. सूत्रसंचालन हेमंत देवरे यांनी केले. प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. संजय करंजकर यांनी आभार मानले. हेमंत देवरे, वसंत खैरनार, नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर आदी.मोठ्यांचे अनुकरण करावेसरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याविषयी बोलताना पुतळे उभे करून भागणार नाही. पुतळे उभारून काय होणार आहे, मोठ्या लोकांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक