शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खुंटेवाडी ग्रामस्थांची गांधीगिरी ; झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:48 IST

खुंटेवाडी परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बांधकाम खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने खुंटेवाडी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत खुंटेवाडी फाट्यावर झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला. आठ दिवसात खुंटेवाडी फाट्यावर गतिरोधक बसविले नाही तर देवळा पाचकंदील येथे आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

खर्डे : खुंटेवाडी परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बांधकाम खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने खुंटेवाडी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत खुंटेवाडी फाट्यावर झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला. आठ दिवसात खुंटेवाडी फाट्यावर गतिरोधक बसविले नाही तर देवळा पाचकंदील येथे आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  देवळा -मालेगाव रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर खुंटेवाडी फाटा आहे. रस्त्याला दोन ते तीन ठिकाणी मोठे वळण असल्याने वाहनचालक जोरात वाहन चालवीत  असल्याने रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. सदरच्या वळणांवर व खुंटेवाडी फाटा येथे दुभाजक पट्टे व गतिरोधक बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागकडे अनेकवेळा लेखी , तोंडी तक्र ार  करून कोणताही उपयोग झालेला नाही.दोन दिवसांपूर्वी सदरच्या ठिकाणी दोन वाहनांचा अपघत होऊन एकाचा नाहक बळी गेला. त्यामुळे नाईलाजाने आम्ही लोकशाही मार्गाने गांधीगिरी करीत रस्त्यावर झेब्रा पट्टे मारले असून आठ दिवसात सदरच्या वळणांवर गतीरोधक बसविले नाहीत तर नाईलाजाने आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असे निवेदनात  शेवटी म्हटले आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पगार यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक