शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकऱ्यांना चार लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:07 IST

पेठ : तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी काम व कागद उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका खासगी ठेकेदाराने १९ शेतकºयांचे जवळपास चार लाख रु पये हडप करून फसवणूक केल्याची तक्र ार पेठ पोलिसात देण्यात आली आहे.

पेठ : तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी काम व कागद उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका खासगी ठेकेदाराने १९ शेतकºयांचे जवळपास चार लाख रु पये हडप करून फसवणूक केल्याची तक्र ार पेठ पोलिसात देण्यात आली आहे.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने फसवणूक झालेल्या शेतकºयांनी शुक्र वारी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांची भेट घेऊन तक्र ार दाखल केली. सन २०१९-२० मध्ये कृषी विभागामार्फत मंजूर झालेल्या शेततळ्याचे काम करून देण्यासाठी नाशिकच्या एका खासगी ठेकेदाराने मंजूर यादीतील शेतकºयांशी परस्पर संपर्क साधून शेततळ्यासाठी आवश्यक साहित्य व काम करून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी १५ ते २० हजार रुपये उकळवले. याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश गवळी, उपजिल्हाध्यक्ष युवराज भोये, तालुकाध्यक्ष अशोक गवळी, विजय धूम, कैलास भोये, निरगुडे, पूनम गवळी, नेताजी गावित, अंकुश चौधरी, ईश्वर पवार, योगेश पोटिंदे, गणेश सातपुते, देवीदास हाडस, गिरीधर चौधरी, सीताराम कामडी, सुरेश साबळे, नामदेव बागुल, हेमंत खंबाईत, यशवंत राऊत, हौसाबाई भोये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीसहा ते सात महिन्याचा कालावधी लोटला तरी संबंधित ठेकेदाराने कामही पूर्ण केले नाही व पैसेही परत दिले नसल्याने संतप्त शेतकºयांनी आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून थेट पोलीस स्टेशन गाठले. ग्रामीण भागातील शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक करणाºया ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक