शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मानुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी गजेंद्र पवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:03 IST

कळवण : मानुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गजेंद्र पंढरीनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे बिनविरोध उपसरपंच निवडीची परंपरा कायम राहीली.

ठळक मुद्देगजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज वैध

कळवण : मानुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गजेंद्र पंढरीनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे बिनविरोध उपसरपंच निवडीची परंपरा कायम राहीली.आवर्तन पध्दतीनुसार उपसरपंच यशोदाबाई पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी एस. टी. पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी गजेंद्र पवार, अनिल गांगुर्डे यांचे दोन अर्ज आले. तर अनिल गांगुर्डे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही नसल्याने छाननीमध्ये त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. यानंतर गजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गजेंद्र पवार यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यानिमित्ताने मानुर ग्रामपंचायतीत माजी सभापती अ‍ॅड. संजय पवार, कृउबा सभापती हेमंत बोरसे, संभाजी पवार, रवींद्र बोरसे, अभिजीत पवार यांचे वर्चस्व कायम आहे. यावेळी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशोदा पवार, सोनाली बोरसे, लतिका पवार, रमेश पिठे, योगेश बागुल, गोपाळ पिठे, रंजना कुवर, वैशाली चव्हाण, वंदना पिठे आदिंसह बाळू पवार, परशुराम पवार, विलास बोरसे, दिलीप पवार, रवींद्र पवार, सुरेश कुवर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक