शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार गजानन गावितची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 06:40 IST

पुणे महामार्गावरील बजरंग वाडी येथील एका हॉटेलजवळ युवकाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली.  गजानन गावित असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गजानन हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. 

नाशिक : पुणे महामार्गावरील बजरंग वाडी येथील एका हॉटेलजवळ युवकाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली.  गजानन गावित असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गजानन हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. नाशिक शहरांमध्ये गेल्या महिनाभरापासून खून सत्र सुरू आहे. शहरात असुरक्षित वातावरण तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  या खुनाच्या घटनेने महिनाभरात खुनाचा आकडा अर्धा डझन झाला आहे. राजरोस घडणाऱ्या खुनाच्या घटनांनी नाशिक हादरले आहे. 8 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान शहरात प्रत्येकी एक याप्रमाणे सहा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एक व्यवसायिक, तरुणी, चार युवकांचा समावेश आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. तसेच परिसरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच भर दुपारी सिडको येथे एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा तपास गती धरत नाही. तोच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगारांची हत्या करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरात खुनाच्या घटना थांब नसून पोलीस यंत्रणाही चक्रावून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Murderखून