शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे प्रगती शक्य युवादिनी मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गायकवाड यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:29 IST

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देकुशल मनुष्यबळाची मोठी कमतरताकौशल्याधिष्ठित शिक्षणची आवश्यकता

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. जगात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर भविष्यातील आव्हाने लक्षात घेता भावी पिढीला कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. केवळ बरे, चांगले, उत्तम असून चालत नाही, तर ते सर्वोत्तम करण्यावर भर दिला पाहिजे. कारण सर्वोत्तम होण्यासाठी काम पूर्ण व यशस्वी करण्याचा ध्यास घ्यावा लागतो. हा विचार आजच्या तरूणांनी केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘झुंजा अन् झुंजत पुढे चला’ हे विवेकानंदांचे वाक्य वाचनात आल्याने आयुष्यालाच कलाटणी मिळाली, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी यावेळी ‘बीव्हीजी’ कार्यरत असलेल्या औैषधे, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांत ‘बीव्हीजी’ने पदार्पण केल्याचे सांगतानाच राज्यात लवकरच उच्च दर्जाचा फूडपार्क उभारण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.