शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गडकोट, इतिहासाच्या छंदातून युवकाने शोधले उत्पन्नाचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 13:25 IST

नांदूरवैद्य (किसन काजळे) : ग्रामीण भागात अजा प्रत्येक युवकाच्या हाती एंड्रॉइड मोबाइल दिसत आहे. मात्र तो मोबाईल आपल्या उत्पन्नाचे साधनही बनू शकतो हे नांदूरवैद्य येथील युवकाने दाखवून दिले.

नांदूरवैद्य (किसन काजळे) : ग्रामीण भागात अजा प्रत्येक युवकाच्या हाती एंड्रॉइड मोबाइल दिसत आहे. मात्र तो मोबाईल आपल्या उत्पन्नाचे साधनही बनू शकतो हे नांदूरवैद्य येथील युवकाने दाखवून दिले. नांदुरवैद्य येथील कु.प्रशांत लक्ष्मण धुमक या युवकाने याच मोबाइलचा सकारात्मक उपयोग स्वत: व इतरांना कसा होईल आणि त्यातून मराठी मुलखाचा इतिहास कसा अजुन जगप्रसिद्ध होईल या हेतुने बनविलेल्या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगातील हजारो, लाखो चाहते हिंदवी स्वराज्याचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन करीत माहिती जाणून घेत आहेत. यासाठी यु ट्युबकडून प्रशांतला चक्क चाळीस हजार रूपयांचे बक्षीस देखील त्याला मिळाले आहे. यू ट्यूबवर अनेक प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघताना त्याला जाणवलं की यू ट्यूबवर एक असे साधन आहे ज्यामुळे आपल्याकडील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम होउ शकते. येथूनच सुरु वात झाली . स्वराज्याचा इतिहास या यु ट्यूबवरील चॅनेलची. इतिहासप्रेमी असल्यामुळे गडकोटांवर जाण्याची प्रचंड आवड असल्याने तेव्हा एका स्मार्ट फोनच्या साहाय्याने व्हिडिओ शूट करून आणि फोन मध्येच एडिट करून सर्व प्रथम आपल्या नाशिक शहरातील गडकोटांचे व्हिडिओ टाकले, त्यानंतर त्याने सातत्याने इतिहासावर व्हििडओ टाकायला सुरु वात केली.आज अवघ्या दीड वर्षांनंतर चॅनेल वर ३० हजाराहुन अधिक सबस्क्रायबर आहेत तर ३०-४० व्हयूजवरून सुरु वात होऊन आज प्रविनच्या चॅनेलवर २४ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. या निमित्ताने स्मार्ट मोबाईलचा असा देखील उपयोग होऊ शकतो हे प्रशांतने सिद्ध करून दाखवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक