शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूलला फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:37 IST

अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावचा आठवडे बाजार महिन्यापासून बंद असला तरी फुले चौकात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. या ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकाने असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, मास्क वापराला हरताळ फासला जात आहे.

अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावचा आठवडे बाजार महिन्यापासून बंद असला तरी फुले चौकात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. या ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकाने असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, मास्क वापराला हरताळ फासला जात आहे.आठवडे बाजार दिवशी व्यापारी पेठेत महात्मा फुले चौक परिसरात पूर्वभागातील लोक खरेदीसाठी येतात. फुले चौकात भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांची अरुंद रस्त्यामुळे गर्दी होते. याच ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकानेही असल्याने शारीरिक सुरक्षित अंतर राखले जात नाही. येवला, कोपरगाव व वैजापूर तालुक्यातील अंदरसूलपासून जवळ असलेल्या खेड्यातील नागरिकांचा कामानिमित्ताने येथे वावर असतो. ही बाब गांभीर्याने घेणे गरजेची बनली आहे.ग्रामपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला मंडई गावाच्या बाहेर खुल्या पटांगणावर हलविणे गरजेचे बनले आहे. मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना अंतरावर बसता येईल व गर्दीही होणार नाही, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक