शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडी जॉगिंग ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:41 IST

महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दैनंदिन सकाळी मोकाट श्वान ट्रॅकवर बसून राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

पंचवटी : महापालिका प्रशासनाने हिरावाडीत मीनाताई ठाकरे मनपा क्रीडा संकुलालगत लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दैनंदिन सकाळी मोकाट श्वान ट्रॅकवर बसून राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. सकाळी या ट्रॅकवर शेकडो नागरिक पायी चालण्यासाठी येतात त्याचवेळी हे श्वान ट्रॅकवर ठाण मांडून बसलेले असल्याने ते पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने फिरणे मुश्किल झाले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने महापालिका प्रशासनाने श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेकडो ट्रेकर्सने केली आहे. जॉगिंग ट्रॅकवर मोकाट फिरणारे श्वान माती उकरून खड्डे तयार करत असल्याने सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक विशेषत: वृद्ध ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पाय घसरुन पडून जखमी होण्याची दाट शक्यता आहे. जॉगिंग ट्रॅकवर मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीही केली होती.मनपा हद्दीतील मोकाट श्वान पकडण्याची कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सकाळी पायी फिरण्यासाठी येणाºया ट्रेकर्सना हातात दगड, विटा घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे मोकाट श्वानांनी नागरिकांना चावा घेतल्यानंतर मनपा प्रशासन दखल घेणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdogकुत्रा