शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संदीप ह्याळीज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

By admin | Updated: November 22, 2015 23:17 IST

संदीप ह्याळीज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

जायखेडा : जम्मूतल्या बारामुल्ला येथे दोन दिवसांपूर्वी अकस्मात मृत्यू झालेले भारतीय सैन्यदलातील जवान संदीप संतोष ह्याळीज यांच्या मृत्यूनंतर तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटूनही त्यांचे पार्थिव आखतवाडे या त्यांच्या मूळगावी पोहचू शकले नाही. भूमिपुत्राच्या अखेरच्या दर्शनासाठी ह्याळीज कुटुंबीयांसह आखतवाडेकरांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे. आजही नातेवाईक आप्तेष्ट व मित्रपरिवाराची सांत्वनासाठी त्यांच्या मळ्यातील घरी दिवसभर रिघ लागलेली होती. दरम्यान जम्मूतील वातावरण विमान उड्डाणासाठी अनुकूल नसल्याने उशीर होत असल्याचे सैन्य दल प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.शुक्रवारी सायंकाळी हवालदार ह्याळीज यांचा जम्मूतल्या बाडामुल्ला येथ अकस्मात मृत्यु झाल्याचे सैन्यदल प्रशासनाने दूरध्वनीवरु न त्यांच्या कुटुंबियांना सांगितले मात्र त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान रविवारी (दि.२२) रात्री उशिरा त्यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आणले जाणार असून, सोमवारी (दि.२३) सकाळी मुंबईहून आखतवाडे (ता. बागलाण) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे. सोमवारी (दि.२३) सकाळी आठ वाजेदरम्यान आखतवाडे (ता. बागलाण) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. (वार्ताहर)