शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

चंद्रपूर शिवारातील मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:25 IST

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात घोडेवाडी-चंद्रपूर शिवारात विहिरीत आढळलेला बिबट्याचा मृतदेह शुक्र वारी (दि.१४) सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आला. या मादी बिबट्यावर माळेगाव येथील वन उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देविहिरीत पडून बिबट्याचा मृत झाल्याचे आढळून आले होते. 

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात घोडेवाडी-चंद्रपूर शिवारात विहिरीत आढळलेला बिबट्याचा मृतदेह शुक्र वारी (दि.१४) सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आला. या मादी बिबट्यावर माळेगाव येथील वन उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले.शिकारीच्या शोधात हा बिबट्या विहिरीत पडून मृत झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. घोडेवाडी शिवारात पाझर तलावाजवळ त्र्यंबक तळपे यांच्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत झाल्याचे आढळून आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोनांबे वन परिमंडळाच्या अधिकारी श्रीमती राठोड, वनपाल पी. के. सगळे, बाबुराव सदगीर,रामेश्वर माळी, गणपत मेंगाळ आदींनी शुक्र वारी सकाळी घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. माळेगाव वनोद्यानात त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल