शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारानेबेवारस मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:55 IST

घोटी : जनसेवा थांबली नाही आणि थांबणारही नाही हे घोषवाक्य अंगीकारत इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानने गेल्या वर्षीभरात राबविलेले अन्नदानछत्राचे काम आजही अविरतपणे सुरु ठेवले, गरजू रुग्णांना ऑक्सिजन, सामान्य जनतेला मदत, गरजू रुग्णांसाठी रक्तदान अशा अनेक कामातून जनसेवा प्रतिष्ठानने मंगळवारी (दि.६) इगतपुरीत बेवारस शीख बांधव मृत झाल्याने त्याच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कर पार पाडले.

ठळक मुद्देअन्नदानछत्राचे काम आजही अविरतपणे सुरु

घोटी : जनसेवा थांबली नाही आणि थांबणारही नाही हे घोषवाक्य अंगीकारत इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानने गेल्या वर्षीभरात राबविलेले अन्नदानछत्राचे काम आजही अविरतपणे सुरु ठेवले, गरजू रुग्णांना ऑक्सिजन, सामान्य जनतेला मदत, गरजू रुग्णांसाठी रक्तदान अशा अनेक कामातून जनसेवा प्रतिष्ठानने मंगळवारी (दि.६) इगतपुरीत बेवारस शीख बांधव मृत झाल्याने त्याच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कर पार पाडले.याबाबतचा प्रसंग असा की शुक्रवारी (दि.२) सायंकाळी इगतपुरी शहरातील श्री शिवाजी चौक येथे एक बेवारस शिख बांधव मृत अवस्थेत आढळून आला. या अगोदर हा शीख बांधव शहापूर, इगतपुरी येथे काही वर्षांपूर्वी गुरुद्वारात सेवा करायचा. परंतु ७/८ महिन्यांपासून इगतपुरी शहरात निराधार असल्याने वावरत होता. या बेवारस व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या प्रश्न पोलीस प्रशासनापुढे उभा ठाकला.येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना हे समजताच त्यांनी इगतपुरीत अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली. शनिवारी (दि.३) दुपारी सदर व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, विशाल चांदे, सागर परदेशी, त्रिलोकसिंग गर्चा व शहापूर, बोरटेंभा इगतपुरी येथील गुरुद्वारा येथील बाबाजी उपस्थित होते. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक