शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

कालिका ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी निधी

By admin | Updated: October 23, 2015 21:57 IST

कालिका ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी निधी

नाशिक : शहराचे ग्रामदैवत असलेल्या प्राचीन श्री कालिका देवी मंदिर देवस्थानच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून एक लाख रुपयांचा निधी शासनाला देण्यात आला.ट्रस्टचेच्या वतीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांना हा धनादेश देण्यात आला. कालिका देवी ट्रस्ट ही धार्मिक कार्यक्रमांबरोबराच सामाजिककार्यातही योगदान देत असते. त्याअंतर्गतच राज्यात विविध ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे मदत म्हणून हा निधी देण्यात येत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते मंदिरात शस्त्रपूजा करण्यात आली. यावेळी डॉ. प्रदीप पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, माहिती महासंचालक शिवाजी मानकर, महापालिकेचे कालिका ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी निधीउपआयुक्तरोहिदास बहिरम आदि उपस्थित होते.