शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:55 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड : अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बुधवारी दुपारी रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढण्यात आला होता. महसूल उपआयुक्त रघुनाथ गावंडे यांना शिष्टमं डळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात झालेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, झोपडपट्टीधारक जेथे राहतात तेथे घरकुल योजना राबवून सातबाराच्या उताऱ्यावर झोपडपट्टीवासीयांची नावे लावण्यात यावी, भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी मनोहर भिडे गुरुजी यांना अटक करण्यात यावी, ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.  निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी नगरसेवक सुनील वाघ, संजय भालेराव, पवन क्षीरसागर, दिलीप दासवाणी, सुनील कांबळे, विलास पवार, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, रामबाबा पठारे, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, नारायण गायकवाड, आकाश भालेराव, दिलीप आहिरे, दीक्षा लोंढे, प्रभा धिवरे आदींच्या सह्या आहेत.गुन्हे मागे घेण्यात यावेशासकीय वनजमिनी, गायरान जमिनी कसणाºया व तेथे राहणाºयांची नावे सातबारावर लावण्यात यावी, रेल्वे भरतीसंदर्भात आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, शेतकºयांना कर्जमुक्त करून सातबारा उतारा कोरा करण्यात येऊन शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, बेरोजगार व भूमिपुत्रांना नोकरभरतीत प्राधान्य देऊन व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक