शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने  मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:17 IST

महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड : महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.  महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी के. जे. मेहता हायस्कूलपासून भर पावसात बिटको चौकमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढण्यात आला होता.  विभागीय उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाºयांना कायम कर्मचाºयांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाºयांचे वेतन, भत्ते लागू करण्यात यावे, सेवा समाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाºयांना १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आर्थिक अंदाजपत्रक वाढविण्यात यावे, रिक्त जागांवर सेविका, मदतनीस व मुख्य सेविकाची नियुक्ती करण्यात यावी, लाभार्थींच्या आहाराच्या पैशांमध्ये वाढ करण्यात यावी, कोणतीही अंगणवाडी केंद्र लाभार्थी नाहीत या नावाने बंद करण्यात येऊ नये, अंगणवाडीला शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समावेशन करण्याचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात यावा, जुलै महिन्याचे थकीत मानधन देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.  मोर्चामध्ये अंगणवाडी संघाचे कार्याध्यक्ष मंगला सराफ, सरचिटणीस वृजपाल सिंह, राजू लोखंडे, प्रल्हाद देशमाने, राजश्री पानसरे, रजनी कुलकर्णी, जिजाताई अहेरराव, नलिनी कसोटे, कमल पाटील, अनुसया वाघ, संजीवनी वाघमारे, सुलोचना ठोंबरे, कल्पना पाटील, पद्मा भुजबळ आदिंसह शेकडो अंगणवाडी सेविका व कर्मचारी सहभागी झाले होते.भर पावसात मोर्चामहाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी पाऊस सुरू असतांना देखील के. जे. मेहता शाळेपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. शिस्तबद्ध निघालेल्या मोर्चामध्ये महिला एका रांगेने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा