शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपाडा जि.प. शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:21 IST

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील दिवंगत केंद्रप्रमुख साहेबराव भगवान पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या तीन कन्या वसुंधरा पगार, पल्लवी पाटील ...

ठळक मुद्देमालेगाव : पित्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलींकडून कृतज्ञता

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील दिवंगत केंद्रप्रमुख साहेबराव भगवान पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या तीन कन्या वसुंधरा पगार, पल्लवी पाटील व शीतल पाटील यांनी पित्याचे दातृत्व जोपासत जिल्हा परिषद शाळा मित्रपाडा सौंदाणे या शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र भेट दिले.आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर शिक्षक, केंद्रप्रमुख म्हणून सेवा केली. या उत्तरदायित्वाच्या भावनेतूनच हा उपक्रम राबविल्याचे त्यांच्या कन्यांनी सांगितले. या प्रसंगी विस्तार अधिकारी आत्माराम अहिरे, केंद्रप्रमुख सुरेश गुंजाळ, सोनज केंद्राचे केंद्रप्रमुख साहेबराव बच्छाव, शिक्षक दिलीप बच्छाव, जिल्हा परिषद शाळा वाकेच्या मुख्याध्यापिका विमल पवार, मित्रपाडा शाळेचे मुख्याध्यापक मांडवडे, संदेश पवार, झुंबरलाल पवार, रामकृष्ण पवार, केवळ पवार, मदनलाल पवार, रतीलाल पवार, सुरेश देवरे, किसन पवार, रमेश पवार, सुनील पवार, राहुल पवार, निशान पवार यांच्यासह परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते. स्वर्गीय साहेबराव पवार यांच्या पत्नी वाके शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल पवार यांच्या हस्ते पाणी शुद्धीकरण यंत्र शाळेस भेट देण्यात आले. वटवृक्षाची लागवडही करण्यात आली. शिक्षक संदेश पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिक