शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

वणी येथील संशयितांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

By admin | Updated: January 25, 2016 22:51 IST

वणी येथील संशयितांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

वणी : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या संस्थेचा नोंदणी क्रमांक वस्तू विक्रीवाढ योजनेसाठी बेकायदेशीररीत्या वापरून आर्थिक फायद्यासाठी योजना चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्या सात संशयितांच्या अटकपूर्व जामिनासाठीची सुनावणी येत्या २९ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. वणी येथील श्री महारु द्र हनुमान सेवा समिती या संस्थेचा अधिकृत नोंदणी क्र मांक श्री महारुद्र हनुमान सेवा समिती मल्टी सर्व्हिसेस असे योजनेच्या माहिती पुस्तिकेवर प्रकाशित करून वस्तू विक्रीवाढ योजना सात संशयितांनी सुरू केली होती. समितीच्या अधिकृत विश्वस्तांच्या तक्रारीवरून सात संशयितांविरोधात फसवणूक, कट रचणे, बनावटीकरण, विश्वासघात, संगनमत अशा बाबींच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांचा तपास सुरू असताना सातही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अटकेची कारवाई टाळण्यासाठी या संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता. मात्र या निर्णयाबाबत दुसरी सुनावणी २९ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. (वार्ताहर) ’ अस्ताणे : येथील पिवळीपाटी जवळील शेतातील वाड्यातून अज्ञात चोरट्यांनी गाय चोरून नेली. परिसरात भुरट्या चोऱ्या पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. बाळू देवरे यांच्या वाड्यात बांधलेली गाय चोरून नेत रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पोबारा केला.