शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वारंवार वाहतूकमार्ग बदलामुळे सीबीएसला वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 02:00 IST

नाशिक : त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभापर्यंत स्मार्टरोडचे काम सुरू करण्यात येणार असल्याने त्यानुसार पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे़ या नियोजनानुसार वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि़ ६) सकाळी १० ते १२ या वेळेत वाहतूक बदलाचा प्रयोग केला़ मात्र, पोलिसांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मार्गातील बदलांमुळे सीबीएस, मेहेर व त्र्यंबकनाका या तिन्ही सिग्नलवर वाहतुकीची कोंडी झाली होती़

नाशिक : त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभापर्यंत स्मार्टरोडचे काम सुरू करण्यात येणार असल्याने त्यानुसार पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे़ या नियोजनानुसार वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि़ ६) सकाळी १० ते १२ या वेळेत वाहतूक बदलाचा प्रयोग केला़ मात्र, पोलिसांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मार्गातील बदलांमुळे सीबीएस, मेहेर व त्र्यंबकनाका या तिन्ही सिग्नलवर वाहतुकीची कोंडी झाली होती़शहर वाहतूक पोलिसांनी बुधवारी सकाळी अशोकस्तंभाकडून त्र्यंबकनाक्याच्या दिशेने जाणारा मार्ग बॅरिकेडिंग लावून बंद केला व पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले, तर सीबीएसकडून अशोकस्तंभाकडे जाणाºया मार्गावर प्लॅस्टिक पोल उभारून या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू केली़ वाहतूक पोलिसांनी बुधवारी प्रायोगिक तत्त्वावर हे बदल सुरू केले. वाहनांच्या रांगापोलिसांनी ऐनवेळी केलेले मार्गातील बदल, त्यातच एकेरी मार्गावरून सुरू असलेली दुहेरी वाहतूक बंद, बेशिस्त वाहनचालकांचा आगाऊपणा यामुळे इतर वाहनचालकांचा गोंधळ उडाला़ यामुळे सुमारे दोन तास सीबीएसच्या चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़