शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य ज्योत रॅली मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:11 IST

वीर सावरकर जयंतीनिमित्त मुंबई येथील जयोस्तुते मित्रमंडळाच्या वतीने आणि खासदार पूनम महाजन यांच्या आदेशानुसार भगूर गावात मशाल रॅली काढण्यात येऊन मुंबई येथे रवाना झाली.

भगूर : वीर सावरकर जयंतीनिमित्त मुंबई येथील जयोस्तुते मित्रमंडळाच्या वतीने आणि खासदार पूनम महाजन यांच्या आदेशानुसार भगूर गावात मशाल रॅली काढण्यात येऊन मुंबई येथे रवाना झाली.  सकाळी ९ वाजता स्वा.वीर सावरकर जन्मस्थान स्मारकात मुंबई जयस्तुते मित्रमंडळाच्या वतीने सावरकर पुतळा जन्मखोलीत पूजा करून भगूर नगराध्यक्ष अनिता करंजकर यांच्या हस्ते मशाल ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे, नगरसेविका कविता यादव, अनिता ढगे, मनीषा कस्तुरे, नगरसेवक संजय शिंदे, प्रमोद घुमरे, नीलेश हास, सुरेश वालझाडे, विक्र म सोनवणे, मधुसुदन गायकवाड, शामराव ढगे, मनोज कुवर, मुत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड उपस्थित होते.  दरम्यान, भगूर वीर सावरकर उत्सव समितीच्या माध्यमातून खासदार हेमंत गोडसे यांनी स्मारकात दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. यावेळी अशोक मोजाड, वसंत पाटील, तानाजी करंजकर, प्रशांत कापसे, राजाभाऊ सोनवणे, अनिल भवार, कैलास गायकवाड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बिटको चौकात स्वागतभारतीय जनता पार्टीचे खासदार पूनम महाजन यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूर ते मुंबईपर्यंत स्वातंत्र्य ज्योत दौड काढण्यात आली. भगूर येथील वि. दा. सावरकर जन्मस्थळापासून सुरु वात झाली. चाळीस तरु ण-तरु णी ही ज्योत मुंबई येथील विलेपार्लेपर्यंत घेऊन जाणार आहेत.  या स्वातंत्र्य ज्योत दौडचे नाशिकरोड येथील बिटको चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सचिन हांडगे, युवा मोर्चा नाशिकरोड अध्यक्ष शांताराम घंटे, हेंमत नारद, सागर काजळे, कृष्णा बोराडे, प्रवीण जाधव, उल्हास नागरे, गौरव बाफणा आदी उपस्थित होते.सावरकर यांना आज अभिवादन४स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंतीनिमित्त येथील अभिनव भारत मंदिरात सोमवारी (दि.२८) सकाळी १० वाजता अभिवादनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, नगरसेवक शाहू खैरे, अजिंक्य साने आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अभिनव भारत मंदिराचे विश्वस्तप्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक