शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाविनाच मजुरांना मोकळीक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:51 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी, वाहनांनी मूळ गावाकडे परतणाऱ्या मजुरांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखून त्यांची रवानगी निवाराशेडमध्ये करण्याचे काम थांबविण्यात आले असून, दररोज हजारोंच्या संख्येने नाशिककडे येणाºया मजुरांना प्रशासनाने मोकळीक दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनिवाराशेड रिकामे : कोरोनाची भीती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी, वाहनांनी मूळ गावाकडे परतणाऱ्या मजुरांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखून त्यांची रवानगी निवाराशेडमध्ये करण्याचे काम थांबविण्यात आले असून, दररोज हजारोंच्या संख्येने नाशिककडे येणाºया मजुरांना प्रशासनाने मोकळीक दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोरोनाचा देशव्यापी वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने जनतेला आहे तेथेच राहण्याचे आवाहन केले होते, त्याचबरोबर गावोगाव, जिल्ह्याच्या सीमा बंद करून तेथे पोलीस, महसूल यंत्रणेला तैनात करण्यात आले होते, दिवसरात्र अशा सीमांवर पळत ठेवून चोरी-छुप्यामार्गाने घुसखोरी वा सीमा ओलांडून जाऊ पाहणाऱ्यांना पकडून व प्रसंगी लॉकडाउन तोडल्याबद्दल पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशा पकडलेल्या लोकांना निवाराशेडमध्ये ठेवण्यात येते.नाशिक जिल्ह्यात धुळे, औरंगाबाद, नगर, नंदुरबार, पालघर, ठाणे या जिल्ह्यांबरोबरच शेजारील गुजरात राज्यातून मजूर येऊ नये याची काळजी घेतली जाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न आजवर सुरू होते, परंतु लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर शासनाचे कोणतेही आदेश नसताना, पायी गावाकडे परतणाºया स्थानिक नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांच्या स्थळांकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हजारो मजूर पायीच गावाकडे निघाले असून, त्यांची विचारपूस वा वैद्यकीय तपासणीकडे काणाडोळा करण्यात आला आहे, या संदर्भात काही अधिकाºयांना विचारले असता, त्यांनी अनभिज्ञता दर्शविली, मात्र त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक