शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ग्रामस्थांना युवकांनाकडून मोफत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 6:53 PM

कंधाणे : समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवत सटाणा येथील छत्रपती युवा फांउडेशनने सटाणा शहराला जाणवत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातुन टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सेवा सुरू केला आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांना लगेचच मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे

कंधाणे : समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवत सटाणा येथील छत्रपती युवा फांउडेशनने सटाणा शहराला जाणवत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातुन टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सेवा सुरू केला आहे.सटाणा शहराला तीव्र पाणीटंचाई सामना करावा लागत असुन पाण्यासाठी नागरिकांना पंधरा ते वीस दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. चालु वर्षाच्या अपऱ्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचे भविष्य अंधकारमय ठरू लागले आहे.शहरासाठी मंजूर असलेल्या योजनांनाही पुर्णत्वाचे ग्रहण लागले असुन तहानलेली जनता हतबल प्रशासनाचा अनुभव अनुभवत आहे. सध्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांना खाजगी टँकर मालकांकडून पदरमोड करून पाणी घ्यावे लागत आहे.शहरातील पाणीटंचाईची भीषणता व नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेली फरपट पाहाता येथील छत्रपती युवा फांऊडेशन या सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नागरिकांना मोफत पाणीटँकर सुरू करण्याची कल्पना मांडली, संघटनेचे अध्यक्ष चेतन मोरे यांनी त्याला होकर देत शहरवासीयांना लगेचच मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.प्रतिक्रि या...शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. संघटनमार्फत नागरिकांना मोफत पाणीपुरवठा केला जात असुन दिवसाला जास्तीत भागात टँकर पोहचवण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. सध्या काही भागात या टँकरच्या फेऱ्या चालू असुन आवश्यक असलेल्या भागात हा टँकर पोहचविला जाणार आहे.चेतन मोरे,अध्यक्ष, छत्रपती युवा फांऊडेशन, सटाणा.