शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ग्रामीण कोविड सेंटरमध्ये पोलीस कुटुंबीयांना मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य सेवा सुसज्ज मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...

आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य सेवा सुसज्ज मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ मदतीचा हात पुढे केला. याच कोविड सेंटरमुळे पोलीस दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना, परिवारातील सदस्यांना उपचाराची उच्च सुविधा मोफत मिळत असल्याने कोरोनाच्या धास्तीपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे.

---------------------

७० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

या कोविड सेंटरमध्ये एकूण ७० ऑक्सिजन बेड आहेत. यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात आहेत. त्यात तीन विशेषज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सुसज्ज ग्रामीण पोलीस कोविड सेंटरचा आदर्श पॅटर्न नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच बघायला मिळाला आहे. (२० ओझर १)

------------------------

ग्रामीण पोलीस दल यांनी एक कुटुंब समजून मुख्यालयाजवळ कोविड सेंटर सुरू केले. याठिकाणी ग्रामीण पोलीस दल व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपचार मिळत असून प्राथमिक उपचारात मोठा हातभार रुग्णांना लागत आहे. सुविधा व उपचार याबाबतीत विशेष लक्ष दिले जात आहे.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक (२० सचिन पाटील)

===Photopath===

200521\sachin-patil-sp-360x270-1.jpg~200521\20nsk_4_20052021_13.jpg

===Caption===

सचिन पाटील~२० ओझर १