शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:39 IST

पेठ -समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या पेठ तालुक्यातील जवळपास २० हजार ३१४ विद्यार्थांना शाळेच्या पिहल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी संतोष झोले ,विषयप्रमूख वसंत खैरणार यांनी दिली.

पेठ -समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या पेठ तालुक्यातील जवळपास २० हजार ३१४ विद्यार्थांना शाळेच्या पिहल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी संतोष झोले ,विषयप्रमूख वसंत खैरणार यांनी दिली.दिनांक १७ जूनपासून नवीन शैक्षणकि वर्षाला सुरु वात होत असून शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा स्तरावर तालुक्यातील २२० शाळांना १३ केंद्रप्रमूखांच्या माध्यमातुन २० हजार ३१४ विद्यार्थीसाठी एक आठवडा आधीच पाठयपुस्तके पोहच करण्यात आली आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्र म अंतर्गत आता शाळेच्या पिहल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात येत असून पेठ तालुक्यात जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, अनुदानित माध्यमिक, शासकिय आश्रम शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.एन. झोले, विषयप्रमुख व्ही.एस. खैरणार यांच्या मार्गदर्शनाखाली गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ , केंद्रप्रमुखांना केंद्रनिहाय पुस्तकांचे वाटप केले. दोन दिवस आधीच पुस्तके शाळेवर पोहोच करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Schoolशाळा