शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:21 IST

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात बिबट्यांचा मुक्तसंचार असून, भरदिवसा शेतशिवारात बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत घबराट : पिंजरा बसविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात बिबट्यांचा मुक्तसंचार असून, भरदिवसा शेतशिवारात बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाले आहेत.नायगाव खोºयातील जोगलटेंभी, जायगाव व नायगाव आदी गावांमध्ये महिनाभरापासून बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. चार दिवसांपासून नायगाव येथील अरुण भिकाजी जेजूरकर यांच्या गट नंबर ९३ परिसरात बिबटे मुक्कामाला असल्याचे आढळून आले आहे. दिवसभर तीनही बिबटे परिसरात फिरताना अनेकांना दिसले आहेत. यामुळे जेजूरकर यांच्यासह परिसरातील शेतकºयांच्या शेतीची कामे ठप्प झाली आहेत. सध्या खरिपाच्या कामाची लगबग सुरू असली तरी परिसरातील क्षेत्र बिबट्याच्या संचारामुळे खाटी ठेवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. दरम्यान वनविभागाने परिसरात पिंजरा लावला असला तरी हे बिबटे पिंजºयाभोवती फिरूनही त्यात अडकत नसल्यामुळे वनविभागाबरोबरच शेतकरी त्रस्त झाले आहेत. पंधरा दिवासांपूर्वी जोगलटेंभी परिसरात एक बिबट्या भक्ष्यांच्या नादात पिंजºयात अडकला होता. महिनाभरापासून या बिबट्यांनी जायगाव परिसरातील बोकड व कुत्र्यांची शिकार करत अनेकांना दर्शन दिले आहे. शिवारात अनेक शेतकरी वास्तव्यास असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.कोणताही अनुचित प्रकार घडण्या अगोदर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे यांच्यासह शेतक-यांनी केली आहे.पशुपालक चिंतितनायगाव खोºयातील सर्वच गावांमध्ये सध्या बिबट्यांचा संचार वाढला आहे. कोरोनाच्या भीतीपाठोपाठ बिबट्यांची दहशत निर्माण झाली असल्यामुळे वाडी-वस्त्यांवर राहणाºया शेतकरी व पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे. शेतात फिरणाºया बिबट्यांचा शेतकºयांनी काढलेला व्हिडीओ सध्या खोºयात फिरत आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्याआधीच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, दुपारीसुद्धा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल