शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत आदिवासी कुटुंबीयांना मोफत किराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:04 IST

इगतपुरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबीयांना इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबीयांना इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे, श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांच्या हस्ते परदेशवाडी येथील कातकरी कुटुंबांना शिधावाटप करून शुभारंभ करण्यात आला. जनसेवा प्रतिष्ठानकडून तालुकाभरात विविध सामाजिक उपक्र म वर्षभर राबवण्यात येतात. हा उपक्रम राबवित असताना सोशल डिस्टन्स, साबणाने हात धुणे आणि संचारबंदी कायद्याचे कटाक्षाने पालन करण्यासाठी पागिरे यांनी प्रबोधन केले.यावेळी नायब तहसीलदार दिनेश पाडेकर जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, अजित पारख, पवन छाजेड, शैलेश शर्मा, जे. के. मानवेडे, आकाश खारके, सागर परदेशी, कृष्णा परदेशी, प्रकाश नावंदर, अजित बाफणा, शांतिलाल चांडक, राजेश परदेशी, अरविंद चांडक, पुरणचंद लुणावत, विजय गुप्ता, सचिन बाफणा, संतोष ठोंबरे, भगवान डोके, शांताराम भगत, रामदयाल वर्मा, पुनित चांडक आदींनी यावेळी विविध कुटुंबांना साहित्य वितरित केले.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीcorona virusकोरोना वायरस बातम्या