शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातर्फे मोफत गॅस कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:20 IST

गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय असून, हा आनंद मोठे आत्मिक बळ निर्माण करणारा ठरतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल लंगडे यांनी शेणवड बुद्रुक येथे केले.

घोटी : गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय असून, हा आनंद मोठे आत्मिक बळ निर्माण करणारा ठरतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल लंगडे यांनी शेणवड बुद्रुक येथे केले.शेणवड बु।। व खडकवाडी येथील ६१ गरीब कुटुंबांना वनविभाग, उपसरपंच कैलास कडू आणि हिंदुस्थान गॅस घोटी यांच्या मदतीने मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी लंगडे बोलत होते.शेणवड बुद्रुक आणि खडकवाडी गावात अनेक गोरगरीब कुटुंबांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कटिबद्ध आहोत, असे लंगडे म्हणाले.उपसरपंच कैलास कडू यांनी गॅस कनेक्शन वाटपासाठी प्रयत्न केले. त्यांनी घोटी येथील हिंदुस्थान बिझ गॅसचे संचालक जयप्रकाश नागरे, वनविभागाचे अधिकारी आर. पी. ढोमसे, वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांची भेट घेतली.सरपंच कलावती खडके, उपसरपंच कैलास कडू, वन अधिकारी भाऊसाहेब राव, वन समितीचे अध्यक्ष काळू दिवटे, सचिव मुक्तीराम कोकाटे, हिंदुस्थान बिझ गॅसचे संचालक जयप्रकाश नागरे, ग्रामसेवक श्रीमती राठोड यांच्या उपस्थितीत गॅस कीटचे वितरण करण्यात आले.वन अधिकारी राव म्हणाले, ध्येयाने प्रेरित होऊन सरपंचांनी लाभार्थींना मूलभूत गरजा देण्याकामी घेतलेला निर्णय सर्वांसाठी आदर्श आहे, असे सांगितले. यावेळी वनरक्षक नरेश न्याहारकर, चिंतामण गाडर, रूपावली गायकवाड, मंदा पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग